Shreyas Computer Academy

Shreyas Computer Academy Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shreyas Computer Academy, Computer repair service, Shreyas Computer Academy, Near tilekar office, katraj kondhwa Road, Pune University.

करिअर, बिझनेस आणि व्यक्तिमत्व विकास साठी उपयुक्त असलेल्या सर्व योजना आणि कौशल्यांबद्दल योग्य मार्गदर्शन करणे तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही श्रेयस कंप्युटर अकँडमी या शासन मान्यता प्राप्त संस्थेच्या माध्यमातून कायम सज्ज आहोत..!✌🏻🤗

27/05/2026

12 वी Science Admission Started 2026-27 🚀
🔬 PCM | PCB प्रवेश सुरू
📚 IIT | JEE | NEET | MHT-CET तयारी
👨‍🏫 अनुभवी शिक्षक व स्मार्ट Teaching
📝 Regular Tests & Personal Guidance
💻 Digital Learning + Practical Knowledge
🌟 “आजची योग्य निवडच उद्याचं उज्ज्वल भविष्य घडवते!”
🏫 श्रेयस कंप्युटर अकँडमी & STEM Academy
📍 Near Tilekar Office, Katraj Kondhwa Road, Kondhwa Bk Pune 48
📞 9657926003 | 7620999514

बेरोजगारी ला एक दमदार प्रति उत्तर म्हणजे श्रेयस कंप्युटर अकँडमी चे Job Ready COURSES..!
25/05/2026

बेरोजगारी ला एक दमदार प्रति उत्तर म्हणजे श्रेयस कंप्युटर अकँडमी चे Job Ready COURSES..!

21/05/2026
🎓 Polytechnic Diploma Admission 2026 सुरू!📢 प्रवेश प्रक्रिया 20 मे 2026 पासून सुरू होत आहे.ऑनलाइन अर्ज, कॉलेज ऑप्शन फॉर्...
16/05/2026

🎓 Polytechnic Diploma Admission 2026 सुरू!
📢 प्रवेश प्रक्रिया 20 मे 2026 पासून सुरू होत आहे.
ऑनलाइन अर्ज, कॉलेज ऑप्शन फॉर्म, डॉक्युमेंट मदत आणि Merit & Admission Process साठी आजच संपर्क करा ✅
💡 आजच्या स्पर्धेच्या युगात Skill Based Education खूप महत्त्वाचे बनले आहे.
डिप्लोमा म्हणजे विद्यार्थ्यांच्या करिअरचा मजबूत पाया! 🚀
📚 आमचे शासनमान्य कोर्सेस :-
💻 MSCIT
📊 Advance Excel with VBA
🧾 Tally Prime With GST
📑 GST Course
📱 Digital Marketing
🎨 Graphic Design
🎤 Public Speaking & Spoken English
⌨️ English and Marathi Typing
🏢 श्रेयस कंप्युटर अकॅडमी
शासकीय मान्यताप्राप्त प्रशिक्षण केंद्र क्र. : 47210129
📞 संपर्क : 7620999514 / 9657926003
📍 टिळेकर ऑफिस जवळ, कात्रज कोंढवा रोड, कोंढवा बुद्रुक, पुणे - 48
TallyPrime AdvanceExcel DigitalMarketing GraphicDesign SpokenEnglish Typing Pune Kondhwa Education Career SkillBasedEducation

🎯 NEET (UG) 2026 Re-Exam सेंटर अपडेट सुरू!📢 तुमचे Exam City बदलायचे आहे का?तर 21 मे 2026 पूर्वी नवीन Exam City Update कर...
16/05/2026

🎯 NEET (UG) 2026 Re-Exam सेंटर अपडेट सुरू!
📢 तुमचे Exam City बदलायचे आहे का?
तर 21 मे 2026 पूर्वी नवीन Exam City Update करून घ्या. ✅

📚 आमचे शासनमान्य कोर्सेस :-
💻 MSCIT
📊 Advance Excel with VBA
🧾 Tally Prime With GST
📑 GST Course
📱 Digital Marketing
🎨 Graphic Design
🎤 Public Speaking & Spoken English
⌨️ English and Marathi Typing
🏢 श्रेयस कंप्युटर अकॅडमी
शासकीय मान्यताप्राप्त प्रशिक्षण केंद्र क्र. : 47210129
📞 संपर्क : 7620999514 / 9657926003
📍 टिळेकर ऑफिस जवळ, कात्रज कोंढवा रोड, कोंढवा बुद्रुक, पुणे 48
TallyPrime AdvanceExcel DigitalMarketing GraphicDesign Typing SpokenEnglish Pune Kondhwa Education ComputerClasses

🚨 केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) महामेगा भरती! 🚨सुवर्णसंधी! CRPF मध्ये कॉन्स्टेबल (टेक्निकल आणि ट्रेड्समन) पदांच्या बंपर...
16/05/2026

🚨 केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) महामेगा भरती! 🚨
सुवर्णसंधी! CRPF मध्ये कॉन्स्टेबल (टेक्निकल आणि ट्रेड्समन) पदांच्या बंपर जागांसाठी भरती जाहीर..!

एकूण पदसंख्या: ९१९५ पदे

शैक्षणिक पात्रता: १० वी उत्तीर्ण / १२ वी उत्तीर्ण / ITI (पदानुसार)
वयोमर्यादा: १८ ते २७ वर्षे (शासकीय नियमानुसार राखीव प्रवर्गासाठी वयात सूट)
(टीप: कृपया अधिकृत जाहिरातीमध्ये अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि परीक्षा शुल्क तपासून पहा.)
📲 ही माहिती आपल्या मित्रांना आणि गरजू उमेदवारांना नक्की शेअर करा!
#नोकरी #सरकारीनोकरी
#पोलिस

“स्वराज्याचे रक्षण करताना ज्ञान, शौर्य आणि स्वाभिमान यांचा आदर्श जगाला दाखवणारेछत्रपती संभाजी महाराजयांच्या जयंतीनिमित्त...
14/05/2026

“स्वराज्याचे रक्षण करताना ज्ञान, शौर्य आणि स्वाभिमान यांचा आदर्श जगाला दाखवणारे
छत्रपती संभाजी महाराज
यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!” 🚩
आजच्या तरुणांनी संभाजी महाराजांकडून
फक्त तलवारीचे नव्हे, तर शिक्षण, अनेक भाषा शिकण्याची जिद्द, धैर्य आणि राष्ट्रप्रेमाची प्रेरणा घ्यावी.
“पुस्तक हातात आणि स्वाभिमान मनात असेल,
तर प्रत्येक विद्यार्थी भविष्यात इतिहास घडवू शकतो.” 🚩
सर्व तरुण विद्यार्थी मित्रांना
संभाजी महाराज जयंतीच्या प्रेरणादायी शुभेच्छा!

💻 Learn the important tabs of Microsoft Word in a simple way!Save this post for quick revision 📌
12/05/2026

💻 Learn the important tabs of Microsoft Word in a simple way!
Save this post for quick revision 📌

💻 आजच आपल्या करियरला द्या नवी दिशा! 🚀🎓 MS-CIT📊 Tally Prime with GSTआता संगणक शिक्षणासोबत अकाउंटिंग आणि GST चे प्रॅक्टिकल...
11/05/2026

💻 आजच आपल्या करियरला द्या नवी दिशा! 🚀

🎓 MS-CIT
📊 Tally Prime with GST

आता संगणक शिक्षणासोबत अकाउंटिंग आणि GST चे प्रॅक्टिकल ज्ञान मिळवा आणि जॉबच्या नवीन संधी मिळवा! 💼

📚 कोर्समध्ये उपलब्ध : ✅ MS-CIT
✅ Tally Prime with GST
✅ GST Billing & Return
✅ Advanced Excel
✅ Practical Training
✅ Job Oriented Course

🎯 कोर्सचे फायदे : ✔️ सरकारी व खासगी नोकरीसाठी उपयुक्त
✔️ अकाउंटंट म्हणून करियर संधी
✔️ Business Management Skills
✔️ Freelancing आणि Part Time कामाच्या संधी
✔️ 100% Practical Training

🏫 श्रेयस कॉम्पुटर अकॅडमी
📍 टिळेकर ऑफिस जवळ, कात्रज कोंढवा रोड, कोंढवा पुणे - ४११०४८

📞 संपर्क : ७६२०९९९५१४ | ९६५७९२६००३

Kondhwa Pune Accounting Career TallyWithGST

Address

Shreyas Computer Academy, Near Tilekar Office, Katraj Kondhwa Road
Pune University
411048

Opening Hours

Monday 9am - 9pm
Tuesday 9am - 9pm
Wednesday 9am - 9pm
Thursday 9am - 9pm
Friday 9am - 9pm
Saturday 9am - 7pm
Sunday 12am - 2pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shreyas Computer Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Shreyas Computer Academy:

Share