Froud Services

Froud Services At present, it is very easy for people to withdraw their money without having to scrap their pockets

20/09/2020

PF चे सर्व प्रकारचे कामे करून मिळेल खात्रीशिर व कमी रेट मधे

आत्ताच मला एक फोन आला होता.सदर व्यक्ती मी आर्मी मधून बोलतोय आणि मला तुम्हाला केक ची ऑर्डर द्यायची आहे, पण तुम्हाला पैसे ...
27/08/2020

आत्ताच मला एक फोन आला होता.सदर व्यक्ती मी आर्मी मधून बोलतोय आणि मला तुम्हाला केक ची ऑर्डर द्यायची आहे, पण तुम्हाला पैसे सेंड होत नाहीयेत असं म्हणत होता मी त्याला म्हणालो तुम्ही दुकानावर या पण तो नाही म्हणत होता. म्हणून त्याने मला त्याचा आधार कार्ड आणि आर्मी कॅन्टीन कार्ड पाठवलं,मग मी गुगल वर सर्च केलं असता सदर व्यक्ती फ्रॉड आहे असं मला कळालं. तरी मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की मंजीत नावाच्या कोणाही व्यक्तीकडून फोन आला तर त्याला प्रतिसाद देऊ नका तो म्हणेल तुमचा गुगल पे नंबर द्या आणि माझी रिक्वेस्ट एक्सेप्ट करा तर तसं काही करू नका. सोबत त्याने पाठवलेले फोटो जोडत आहे

18/08/2020

Hi

17/08/2020

PF ला Account लिंक करणे PF चे नावात बदल आधार कार्ड पन कार्ड लिंक करणे, PF मधुन पैसे काढने सर्व कामे माफक दरात करून मिळेल.
फोन नंबर 8530458577

सध्या फेसबुकवर आशा पध्दतीचे पेज फिरत आहे सदर पेज हे फसवनुकी साठी आहे तर कोणिही पैसे वगैरे देऊ नये.
16/07/2020

सध्या फेसबुकवर आशा पध्दतीचे पेज फिरत आहे सदर पेज हे फसवनुकी साठी आहे तर कोणिही पैसे वगैरे देऊ नये.

21/03/2020

सध्या बर्‍याच लोकांना आशा पध्दतीचे मेसेजस येत आसतील तर कृपया आशा मेसेज पासुन सावध राहा व कुठल्याही वेब साईटला विझिट करु नका आन्यथा आपले खुप मोठे आर्थिक नुकसान होऊ शकत,सावध राहा फसवणूकी पासुन अलर्ट राहा
Your application has been approved for Rs 10,999 in your account Directly. Register & verify your Mobile 9561###X09

http://m6ia.com/LPPZLKNQYAPLP

Dear 9561###X09, Get Rs 950000 in your ###X514 A/C in 2 min. Submit your detail to receive your Amount

http://im2n.com/LZLZPZNKYAKNK

सध्या आनलाईन लोन देण्यासाठी बर्‍याच लोकांना Text Messages येत आहेत तर कृपया करून सावध राहा आणि कोणत्याही पद्धतीने आशा सं...
19/03/2020

सध्या आनलाईन लोन देण्यासाठी बर्‍याच लोकांना Text Messages येत आहेत तर कृपया करून सावध राहा आणि कोणत्याही पद्धतीने आशा संस्थांना पैस लोेण मिळाण्याच्या आशेने पाठु नका आन्यथा तुमचा खुप मोठा आर्थिक तोटा होणारच या बद्दल काही दुमत नाही, सावध राहा सतर्क राहा 🙏

Bajaj Finance या कंपनी तर्फे ग्रहाकांची मोठया प्रामानात लूट करन्यात येत आहे , या कपनी तर्फे ग्रहाकांची सरल सरल लूट कारन्...
03/06/2019

Bajaj Finance या कंपनी तर्फे ग्रहाकांची मोठया प्रामानात लूट करन्यात येत आहे , या कपनी तर्फे ग्रहाकांची सरल सरल लूट कारन्यात येत आहे .

At present, it is very easy for people to withdraw their money without having to scrap their pockets

Address

Pune
410504

Telephone

+918530458577

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Froud Services posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share