19/02/2022
जात, पात, धर्म, वंश, प्रांत, नाते-गोते या मानवी भावनांच्या पलीकडे शिवरायांनी सर्वांना 'मावळे' या एकाच धर्मात आणले.
शिवकाळात नांदत होती सु:खात सारी प्रजा...
म्हणुन म्हणती छत्रपती शिवाजी महाराज,
माझा जाणता राजा!
महाराष्ट्राचे आराध्य दैवत, छत्रपती शिवरायांना
मानाचा मुजरा.
शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!