Branddchimes

Branddchimes We create smart, stylish and engaging ideas that get your brand noticed. Advertising. Brand Design. Content Creation. Social Media.

Carrying more than 18 years of robust experience in diverse industries, we provide our clients with bespoke communication design solutions that help businesses grow. Whatever you call it, we create it. And we do it with style: clean, sophisticated, memorable, iconic. But it's more than just a pretty face. There's strategy behind every piece of creative, insights behind every idea, wit with every w

ebsite and results with every engagement. We believe great marketing is a craft born from experience, insight and exceptional execution.

23/11/2023

रिलायन्स ने ५०० रुपयात फोन ही स्कीम काढली होती तेंव्हा मी जे जे ला शिकत होतो. आम्हाला तेंव्हा असाईनमेंट म्हणून त्याच फोन ची जाहिरात तयार करायला सांगितली होती. बहुतांश विद्यार्थ्यांनी एकदम 'उरकून टाका' छाप काम केले होते. आमचे सर तेंव्हा त्यावर लेक्चर देतांना म्हणाले की वस्तू पाचशे रुपयांची असली, जरी ती गरिबांसाठी असली तरी जाहिरात अशी केली पाहिजे की ती वस्तू पाच लाखाची वाटायला हवी... वस्तू जशी प्रेझेंट करणार तशी इमेज ग्राहकांच्या मनात तयार होते.. ती वस्तू वापरतांना ग्राहकांचा स्वत:बद्दल आत्मविश्वास वाढत असेल तर त्यांना ते हवेच असते. ती वस्तू ग्राहकांच्या स्वत:च्या इच्छित इमेजला सपोर्ट करणारी असली पाहिजे.

सगळ्यात उत्तम आणि स्वस्त असूनही tata nano फेल जाण्यामागे तिची 'गरिबांची गाडी' हि इमेज कारणीभूत ठरली.. बहुतांश गरिबांना स्वत:ला गरीब म्हणून घ्यायला आवडत नाही. त्यांना श्रीमंत व्हायचे असते, दिसायचे असते, तशा दाखवणाऱ्या वस्तू घेऊन मिरवायच्या असतात. त्यामुळे आपल्या product ची image कधीही गरिबांसाठी चे प्रोडक्ट अशी होऊ देऊ नये.

लक्स साबणाच्या जाहिराती करणाऱ्या मधुबाला, हेमामालिनी पासून, श्रीदेवी माधुरी दीक्षित ते ऐश्वर्या राय कतरिना कैफ यांच्या पर्यंत किंवा त्या ज्या सामाजिक उच्च श्रीमंत वर्गात वावरतात तो वर्ग लक्स चा ग्राहक नाही, तर निम्नआर्थिक गटातल्या महिला त्यांचा खरा ग्राहक आहे.

आपल्या प्रोडक्टचा ग्राहक कोणत्याही आर्थिक सामाजिक गटातून असला तरी त्याला आपले प्रोडक्ट प्रीमियम गटातलेच वाटले पाहिजे.

Sandeep Daange
Owner & Creative Director
Branddchimes Design & Media House
Cell: +91 744 78 444 78

05/06/2023
Food Photography done for Betterfast Lifestyle Consultancy, Pune.
11/07/2022

Food Photography done for Betterfast Lifestyle Consultancy, Pune.

Packaging Design for Liquisil For Packaging Designs that improve your sales, contact 7447844478
06/09/2021

Packaging Design for Liquisil

For Packaging Designs that improve your sales, contact 7447844478

Address

Pune
411038

Opening Hours

Monday 10am - 6:30pm
Tuesday 10am - 6:30pm
Wednesday 10am - 6:30pm
Thursday 10am - 6:30pm
Friday 10am - 6:30pm

Telephone

+917447844478

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Branddchimes posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Branddchimes:

Share