01/09/2026
गणपतीच्या नैवेद्यासाठी आणि पाहुण्यांच्या स्वागतासाठी…
घरच्या चवीचा महाराष्ट्रीयन फराळ तयार आहे! ❤️🙏
✨ भजणी चकली
✨ खारी शंकरपाळी
✨ गोड शंकरपाळी
✨ साजूक तुपातील बेसन लाडू
✨ खोबऱ्याची करंजी
✨ खमंग पोहे चिवडा
✨ आणि अजून बरेच काही…
चव अगदी घरच्या हातची…
आणि फराळाची तयारी आमची! 😍
🌺 गौरी-गणपती स्पेशल फराळ 🌺
📍 Moshi • PCMC
📞 9860088572
⏰ Pre-booking सुरू आहे!
ऑर्डर करण्यासाठी आजच WhatsApp करा.
“यंदाचा फराळ… घरच्या चवीचा!” ❤️
’sCloudKitchen MaharashtrianFood MaharashtrianFaral GharachaFaral HomemadeFaral FaralOrder GanpatiNaivedya MaharashtrianTaste MoshiFood MoshiFoodie PCMCFood PuneFoodie PuneFood HomemadeFood Chakli Shankarpali Karanji BesanLadoo Chivda FestivalFood Ganpati2026 GauriGanpati2026