SPARK GPS

SPARK GPS Spark GPS are dedicated to the field of GPS based vehicle tracking solutions.we have established our

🚚❄️ तुमच्या Refrigerated Vehicle चे Temperature आता Live Monitor करा!Refrigerated vehicle मध्ये खाद्यपदार्थ, आईस्क्रीम, ...
19/08/2026

🚚❄️ तुमच्या Refrigerated Vehicle चे Temperature आता Live Monitor करा!

Refrigerated vehicle मध्ये खाद्यपदार्थ, आईस्क्रीम, डेअरी प्रॉडक्ट्स, औषधे किंवा इतर temperature-sensitive माल वाहतूक करत असाल, तर Spark GPS Temperature Monitoring System तुमच्यासाठी आहे. 🌡️📍

✅ Live Temperature Monitoring ✅ Real-Time GPS Location Tracking ✅ Temperature वाढले/कमी झाले तर Instant Alert ✅ प्रवासादरम्यान तापमानाचा History & Report ✅ मालाची गुणवत्ता आणि सुरक्षा राखण्यास मदत ✅ एकाच सिस्टममधून Vehicle + Temperature Monitoring

🌡️ तापमानावर नियंत्रण ठेवा, मालाची गुणवत्ता सुरक्षित ठेवा!

Spark GPS System 📞 Installation साठी संपर्क: 9604468817

14/08/2026

Customer चा विश्वासच आमची खरी ओळख! ❤️🚜”

SPARK GPS वापरल्यानंतरचा हा आमच्या customer चा genuine अनुभव.
तुमच्याही vehicle/tracker साठी reliable GPS हवा असेल तर SPARK GPS सोबत connect करा! 📍



customer review, SPARK GPS, GPS tracker, GPS tracking, vehicle GPS, live tracking, GPS device, customer experience, GPS review, trusted GPS, vehicle tracking, smart GPS, GPS India, SPARK GPS review, GPS technology)

14/07/2026

🚗 गाडी तुमची… नजर आमची! 📍
OBD GPS Tracker लावा आणि तुमच्या वाहनाचं Live Location, Route History, Speed Alerts आणि Vehicle Safety एका क्लिकवर मिळवा.
आता चोरीची चिंता नाही… स्मार्ट ट्रॅकिंगसोबत रहा नेहमी सुरक्षित! 🔒

📲 आजच OBD GPS Tracker बसवा आणि Drive करा Tension Free!

Hashtags:


(OBD GPS Tracker, Car GPS Tracker, Live Vehicle Tracking, Anti Theft GPS Device, Vehicle Security System, OBD Tracker India, Real Time GPS Tracker, Car Tracking Device, GPS for Car, Vehicle Live Location)

14/07/2026

🚜 आजचे यशस्वी ट्रॅक्टर GPS इंस्टॉलेशन! 📍

आज आणखी एका शेतकरी बांधवाच्या ट्रॅक्टरमध्ये Spark GPS System यशस्वीरित्या बसविण्यात आला. ✅

आता ट्रॅक्टरवर राहील पूर्ण नियंत्रण: 📍 Live Location Tracking
⏱️ Engine ON/OFF Alerts
🛣️ Route History
🔔 Instant Notifications
📱 मोबाईलवरून कुठूनही ट्रॅक्टरची माहिती

आपल्या ट्रॅक्टरची सुरक्षा आणि व्यवस्थापन अधिक स्मार्ट बनवा!

📞 संपर्क: 9604468817

Spark GPS System
"तुमच्या वाहनाची सुरक्षा, आमची जबाबदारी!" 🚜🛰️

VehicleTracking Maharashtra SmartFarming GPSInstallation शेतकरी ट्रॅक्टरGPS वाहनसुरक्षा

🚜 आजचे यशस्वी ट्रॅक्टर GPS इंस्टॉलेशन! 📍आज आणखी एका शेतकरी बांधवाच्या ट्रॅक्टरमध्ये Spark GPS System यशस्वीरित्या बसविण्...
14/07/2026

🚜 आजचे यशस्वी ट्रॅक्टर GPS इंस्टॉलेशन! 📍

आज आणखी एका शेतकरी बांधवाच्या ट्रॅक्टरमध्ये Spark GPS System यशस्वीरित्या बसविण्यात आला. ✅

आता ट्रॅक्टरवर राहील पूर्ण नियंत्रण: 📍 Live Location Tracking
⏱️ Engine ON/OFF Alerts
🛣️ Route History
🔔 Instant Notifications
📱 मोबाईलवरून कुठूनही ट्रॅक्टरची माहिती

आपल्या ट्रॅक्टरची सुरक्षा आणि व्यवस्थापन अधिक स्मार्ट बनवा!

📞 संपर्क: 9604468817

Spark GPS System
"तुमच्या वाहनाची सुरक्षा, आमची जबाबदारी!" 🚜🛰️

#शेतकरी #ट्रॅक्टरGPS #वाहनसुरक्षा

08/07/2026

🚨 बाईक चोरीच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत!

आजच तुमच्या गाडीला GPS Tracker लावा आणि रहा निर्धास्त. 📍

✅ गाडीची Live Location कधीही पाहा
✅ चोरी झाल्यास शोधणे अधिक सोपे
✅ 24x7 सुरक्षा
✅ तुमच्या वाहनासाठी स्मार्ट संरक्षण
✅bike on/off digitally

उशीर होण्यापूर्वी तुमच्या गाडीची सुरक्षा करा! 🔒🏍️

📞 अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा.



GPS Tracker for Bike, Bike GPS Tracker, Vehicle GPS Tracker, GPS Tracker Installation, Anti Theft GPS, Live Vehicle Tracking, Bike Security System, Two Wheeler GPS Tracker, Real Time GPS Tracking, GPS Device for Bike, Car GPS Tracker, Vehicle Security, GPS Tracking System, GPS Tracker Maharashtra, GPS Tracker Sangamner

28/06/2026

ट्रॅक्टरला GPS बसवलं… आणि शेतीचं काम झालं अजून स्मार्ट 🚜📍
प्रत्येक फेरीचं अचूक मोजमाप, कमी वाया जाणारी जमीन आणि प्रत्येक इंचाचा योग्य वापर ✅
GPS मुळे शेतकऱ्यांना 2-3 गुंठ्यांपर्यंतचा फरक लक्षात येतो आणि काम झालेलं क्षेत्र नकाशावरही पाहता येतं. 🌱”



Tractor GPS | Agriculture GPS | Smart Farming | Precision Farming | Farm Measurement | GPS Technology | Smart Agriculture | शेती मोजणी | ट्रॅक्टर GPS | शेतकरी तंत्रज्ञान | Farm Mapping | Land Measurement | Digital Farming | GPS Tracking | Modern Farming

26/06/2026

🚗 प्रत्येक प्रवासाची सुरक्षा आता तुमच्या हातात…
Spark GPS Dashcam मुळे रस्त्यावर घडणाऱ्या प्रत्येक क्षणाची नोंद ठेवा 📹
Accident proof, live tracking आणि smart driving साठी एक विश्वासू साथीदार 🚘✨

(Spark GPS Dashcam, Car Dashcam, GPS Tracking, Car Safety, Smart Driving, Vehicle Security, Road Safety, Car Accessories)

SmartDriving

25/06/2026

🚚 तुम्ही जर FMCG किंवा Food Product चे Distributor असाल… तर हे GPS नक्की लावा! 📍

गाडी कुठे गेली 🚛
किती वेळ चालली ⏱️
किती वेळ STOP केली ⛔
हे सगळं आता लगेच कळणार! 🔥

तुमच्या Business वर ठेवा पूर्ण Control 💯
Smart Tracking सोबत करा Distribution अजून Easy 🚀



(GPS Tracking System, Vehicle Tracking, FMCG Distributor, Food Product Distributor, Fleet Management, Live Vehicle Tracking, Business Control, Driver Monitoring, Delivery Management, Transport Solution, Smart Tracking System, Distribution Management, GPS Service Maharashtra, Business Growth Solutio)

24/06/2026

🚜 SPARK GPS ट्रॅक्टर ट्रॅकर 🚜

तुमच्या ट्रॅक्टरला द्या आता स्मार्ट तंत्रज्ञानाची जोड!

✅ शेती क्षेत्र मोजणी (Farm Measuring Feature)
काही मिनिटांत तुमच्या शेतीचे अचूक क्षेत्रफळ मोजा.

✅ लाईव्ह लोकेशन ट्रॅकिंग
तुमचा ट्रॅक्टर कुठे आहे हे मोबाईलवरून कधीही पहा.

✅ कामाचा इतिहास (Playback Report)
ट्रॅक्टरने कुठे आणि किती वेळ काम केले याची संपूर्ण माहिती मिळवा.

✅ इंजिन ON/OFF अलर्ट
ट्रॅक्टर सुरू किंवा बंद झाल्याची लगेच सूचना मिळवा.

✅ इंधन चोरीवर नियंत्रण
ट्रॅक्टरच्या हालचालींवर लक्ष ठेवा आणि इंधनाचा गैरवापर टाळा.

✅ मोबाईल ॲप सपोर्ट
Android आणि iPhone वर सहज वापर करा.

🌾 शेतकरी, कॉन्ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर मालकांसाठी अत्यंत उपयुक्त!

📞 अधिक माहितीसाठी संपर्क करा:
SPARK GPS SYSTEM
📱 9604468817

Address

Office No. 2 B Wing, Subhadra Hsg Society Ltd, CTS 522, Narayan Peth Pune-411030
Pune
422605

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919604468817

Alerts

Be the first to know and let us send you an email when SPARK GPS posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to SPARK GPS:

Shortcuts

Share