09/07/2025
विनामूल्य कार्यशाळा
(Urban Society आणि SIILC यांच्या संयुक्त विद्यमाने)
🖥️ गृहनिर्माण संस्था व्यवस्थापन सॉफ्टवेअर कार्यशाळा
डिजिटल सोसायटीसाठी स्मार्ट सोल्यूशन!
📅 दिनांक: रविवार, १३ जुलै २०२५
🕙 वेळ: सकाळी १०.३० ते संध्याकाळी ५.३०
📍 स्थळ: SIILC सकाळ मीडिया सेंटर 82/1A आणि 83, 1A, बाणेर रोड, सकाळ नगर गेट नंबर-१ ,औंध, पुणे, महाराष्ट्र 411007.
📞 संपर्क: +91 8554 00 01 02/ +91 9637 00 01 02
विनामूल्य नोंदणी - https://forms.gle/pEhRhLCPn5soqdjP6
🏢 सोसायटीचे कामकाज आता पारदर्शक आणि सुलभ!
हाउसिंग सोसायटी मॅनेजमेंट सॉफ्टवेअर कार्यशाळेमध्ये शिका:
🔹 यूजर व सदस्य डेटा व्यवस्थापन
🔹 मेंटेनन्स व बिले मॅनेजमेंट
🔹 कर्मचारी व सुरक्षा व्यवस्थापन
🔹 ऑटो रिसीप्ट व पेमेंट अलर्ट्स
🔹 जाहिरातमुक्त व सुरक्षित क्लाऊड स्टोरेज
👥 कोणासाठी उपयुक्त?
अध्यक्ष, सचिव, समिती सदस्य व सामान्य सदस्य
🌐 सोसायटी संचालनाच्या डिजिटल युगात तुमचे स्वागत!
जॉईन व्हाट्सअँप ग्रुप-https://chat.whatsapp.com/HTui5cUg7kM0m6vbvCzR1Y
YouTube: https://www.youtube.com/
Website: https://urbansociety.in/
Facebook: https://www.facebook.com/urbansociety.in
Instagram: https://www.instagram.com/urbansociety.in/
SIILCSimacesLearning