Appnova Technologies

Appnova Technologies AI Generated Personalized Videos.
मतदाराच्या नावासह संदेश.
विश्लेषणात्मक डॅशबोर्ड.

WhatsApp वर थेट मतदारांपर्यंत पोहोच

तुमचा प्रचार अधिक प्रभावी, वैयक्तिक आणि स्मार्ट बनवा — AbhiyanAI सोबत!

15/02/2026

🕉️ हर हर महादेव!

महाशिवरात्रीच्या या पवित्र पर्वावर
भगवान शिव आपल्याला
आव्हानांशी लढण्याचे धैर्य,
निर्णय घेण्याची ताकद
आणि यशाकडे नेणारी दिशा देवो.

प्रत्येक नव्या सुरुवातीला
महादेवांची कृपा लाभो 🙏

🔱 ओम नमः शिवाय 🔱

— अभियान AI

#महाशिवरात्री








#अभियानAI

03/02/2026

🗳️ नगरपरिषद | महानगरपालिका निवडणुकांनंतर
ABHIYAN सज्ज आहे!

पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी
🚀 आता प्रचार होईल AI + Data + Strategy वर!

ABHIYAN म्हणजे
❌ अंदाज नाही
✅ अचूक मतदार माहिती
✅ बूथनिहाय नियोजन
✅ मतदारांचा मूड ओळखणारी सिस्टीम

8 प्रकारचे Color Code,
Smart Analysis,
WhatsApp Campaigns
आणि Real-time Reports —
विजयासाठी लागणारी प्रत्येक गोष्ट एका सॉफ्टवेअरमध्ये!

😌 आता निवडणुकीचा ताण विसरा
🏆 ABHIYAN AI Software सोबत

📞 Contact करा आणि विजयाची तयारी आजच सुरू करा!

















भावपूर्ण श्रद्धांजली 💐राजकीय व सार्वजनिक जीवनात मोठा ठसा उमटवणारे, कठोर निर्णयक्षमता आणि प्रशासनावर पकड असलेले नेते म्हण...
28/01/2026

भावपूर्ण श्रद्धांजली 💐

राजकीय व सार्वजनिक जीवनात मोठा ठसा उमटवणारे, कठोर निर्णयक्षमता आणि प्रशासनावर पकड असलेले नेते म्हणून अजित अनंतराव पवार यांचे योगदान महाराष्ट्राच्या इतिहासात कायम स्मरणात राहील.

या कठीण काळात त्यांच्या कुटुंबीयांप्रती, सहकाऱ्यांप्रती आणि समर्थकांप्रती मनापासून संवेदना.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि सर्वांना हे दु:ख सहन करण्याची ताकद देवो. 🙏

भावपूर्ण श्रद्धांजली 🌹अजित अनंतराव पवार यांच्या आकस्मिक निधनाने राज्यावर शोककळा पसरली आहे.त्यांचे नेतृत्व, योगदान व कार्...
28/01/2026

भावपूर्ण श्रद्धांजली 🌹
अजित अनंतराव पवार यांच्या आकस्मिक निधनाने राज्यावर शोककळा पसरली आहे.
त्यांचे नेतृत्व, योगदान व कार्य सदैव स्मरणात राहील.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. 🙏

🇮🇳🙏

13/12/2025

🚀 निवडणुकीचा प्रचार आता थांबणार नाही!
अभियानAI घेऊन आलंय WhatsApp • SMS • Voice Calling
👉 तिहेरी ताकद, एकच ध्येय — मतदान!

📲 वैयक्तिक मेसेज
📞 उमेदवाराचा आवाज
📩 सरकारी-मान्य SMS

🔔 आजचा प्रचार डिजिटल नसेल, तर तो अपूर्ण आहे!
डेमो पाहा आणि फरक स्वतः अनुभवा.

✨ Digital व्हा | Visible व्हा | Winning व्हा



















29/11/2025

आजची निवडणूक डिजिटल आहे…
आणि मतदारांच्या मोबाईलवर पोहोचणारा AI व्हिडिओच जिंकवतो!
अभियानAI सोबत तुमचा प्रचार → रोज, वैयक्तिक, प्रभावी.

#अभियानAI

27/11/2025

AI व्हिडिओ = रोजचा संपर्क, रोजचा प्रभाव!

महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद किंवा ग्रामपंचायत —
प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी आजची सर्वात शक्तिशाली पद्धत!
DM करा आणि आजच तुमचा Digital प्रचार सुरू करा

#अभियानAI

26/11/2025

Legend Never Dies.
Dharmendra Ji…

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Appnova Technologies posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share