14/09/2026
🌺 श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺
विघ्नहर्ता श्री गणेश आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर करून सुख, समृद्धी, आनंद आणि यश प्रदान करो, हीच मनःपूर्वक प्रार्थना. 🙏✨
SML Battery तर्फे आपणांस व आपल्या परिवारास गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा! 💚🔋
🐘 गणपती बाप्पा मोरया! मंगलमूर्ती मोरया! 🙏