NETKING Cyber Cafe Roha

NETKING Cyber Cafe Roha Cyber Cafe & Gaming Zone Enjoy Your Time At NETKING

Railway Recruitment 2018
24/02/2018

Railway Recruitment 2018

09/11/2017
03/05/2017

मुंबई: महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर फडणवीस सरकारने महत्त्वाचा कार्यक्र

32 वर्षांनंतर राज्यभरात तलाठी पदासाठी मोठी भरती------------------------गावपातळीवर महसूल विभागाचं काम अधिक चोखपणे व्हावं,...
18/11/2016

32 वर्षांनंतर राज्यभरात तलाठी पदासाठी मोठी भरती
------------------------
गावपातळीवर महसूल विभागाचं काम अधिक चोखपणे व्हावं, यासाठी राज्याच्या महसूल विभागाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. 1984 सालानंतर पहिल्यांदाच तलाठी पदांसाठी मोठी भरती केली जाणार आहे. राज्यभरात एकूण 3 हजार 84 नव्या तलाठ्यांची भरती करण्याचा निर्णय राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला आहे.

महसूलमंत्र्यांच्या या निर्णयामुळे यापुढे 6 गावांना एक तलाठी मिळेल. त्यामुळे गावांमधील लोकांना कामासाठी सहजरित्या तलाठी उपलब्ध होण्यास मदत होईल. शिवाय, तलाठ्यांवरील कामाचा ताणही कमी होईल.

राज्यात सध्या एकूण 12 हजार 327 तलाठी सज्जे आहेत. त्यात वाढ केल्यानंतर 15 हजार 411 तलाठी सज्जे होतील. आगामी मंत्रिमंडळ समितीत याबाबतचा प्रस्ताव मांडला जाणार आहे.

विभागीय संख्या किती असावी, याचा आराखडा उपसमितीने तयार केला आहे. जिल्हा स्तरावर किती सज्जे असावेत याची संख्या विभागीय आयुक्त ठरवतील. त्यानंतर तालुका स्तरावर किती सज्जे असावेत याची संख्या तहसिलदार ठरवतील.

1984 सालानंतर पहिल्यांदाच सालानंतर सज्जे संख्या वाढवली जात आहे. 2017 च्या सप्टेंबरमध्ये 3 हजार 84 तलाठी पदे भरण्यासाठी प्रक्रिया सुरू केली जाणार आहे.

विभागानुसार तलाठी भरती :

कोकणात सध्या 1 हजार 391 तलाठी असून, त्यात 744 ची वाढ करुन 2 हजार 135 करणार.
नाशिक विभागात सध्या 2 हजार 63 तलाठी असून, त्यात 689 ची वाढ करुन 2 हजार 753 करणार.
पुणे विभागात सध्या 2 हजार 496 तलाठी असून, त्यात 463 ची वाढ करुन 2 हजार 958 करणार
औरंगाबाद विभागात सध्या 2 हजार 474 तलाठी असून, त्यात 685 ची वाढ करुन 3 हजार 162 करणार
नागपूर विभागात सध्या 1 हजार 634 तलाठी असून, त्यात 478 ची वाढ करुन 2 हजार 112 करणार
अमरावती विभागात सध्या 2 हजार 267 तलाठी असून, त्यात 25 ची वाढ करुन 2 हजार 292 करणार
Source : http://abpmajha.abplive.in/…/recruitment-for-talathi-in-mah…
#तलाठी #भरती

who to make symbols with keyboard
16/01/2016

who to make symbols with keyboard

मुंबई : पोस्ट ऑफिसमध्ये ७५०० अधिक पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाई अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अं...
05/07/2015

मुंबई : पोस्ट ऑफिसमध्ये ७५०० अधिक पदांची भरती करण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाई अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० जुलै आहे.

पोस्टल असिस्टंट, सॉर्टींग असिस्टंट (एकूण पदे ३५२३), लोव्हर डिव्हिजन क्लार्क (२०४९), टाटा एन्ट्री ऑपरेटर (१००६) या पदांसाठी ही भरती करण्यात येणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता १२ वी पास आहे. वयोमर्यादा १८ ते २७ अशी आहे.

परीक्षा केंद्र पणजी, कोल्हापूर, मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक, अमरावती, अकोला, चंद्रपूर, भंडारा नांदेड ही असणार आहेत.

27/05/2015

बारावी २०१५ परीक्षेत यश मिळवणाऱ्या सर्व विद्यार्थांचे हार्दिक अभिनंदन !!!!!

गुगलवर सर्च करण्याच्या १३ सोप्या टिप्स!गुगलवर सर्च करणं आता काही अवघड राहिलेलं नाही. तरीदेखील बऱ्याचवेळा तुम्हाला हव्या ...
10/12/2014

गुगलवर सर्च करण्याच्या १३ सोप्या टिप्स!

गुगलवर सर्च करणं आता काही अवघड राहिलेलं नाही. तरीदेखील बऱ्याचवेळा तुम्हाला हव्या असणाऱ्या गोष्टी शोधण्यास तुमचा बराच वेळ वाया जातो. गुगलवर काहीही सर्च करण्याच्या काही साध्या पध्दती आहेत. ज्यामुळे तुम्हाला ते खूप सोपं वाटेल.

1. वाक्य शोधण्यासाठी तुम्ही ('') कोटचा वापर करू शकता.

ही एक सोपी पध्दत आहे. साधारणत: गुगलवर तुम्हाला हवी असणारी पानंच फक्त तुम्हाला दिसतील. ती देखील त्याचक्रमानं जसे तुम्हाला हवे आहे. ज्यात कोणताही कोट किंवा नॉव्हेलचं नाव किंवा तुम्ही एखादा पॅरिग्राफ शोधत असाल तर तो तुम्हाला लगेल मिळू शकेल.

2. स्टारचा वापर (*)

(*)चा वापर करून तुम्हाला आठवत नसलेला एखादा शब्द किंवा वाक्य किंवा गाणं तुम्ही त्या शब्दाच्या आधी (*) लिहू शकता. उदाहरण: You're Beautiful, its *true. किंवा असं देखील होऊ शकतो. * is lighter than Oxyen.

3. मायनस करून टाका सर्चला (-)

मायनसच्या वापरानं तुम्हाला नको असलेले पेज तुम्ही काढून टाकू शकता. तुम्हाला नको असलेला शब्द तुमच्या पेजवरून आपोआप दूर होऊ शकतो. उदाहरण, jacket - nehru

4. वेबसाईटमध्ये शोधा Key Word

जर तुम्हाला बघायचं असेल की कोणत्या वेबसाईटनं एखाद्या खास शब्दाचा वापर केला आहे. तर तो शोधण्यासाठी 'site'हा खूप सोपा उपाय आहे. उदाहरण, भारत सरकार मध्ये 'प्रणब' शब्दाचा वापर आहे आणि जर तो शोधायचा असेल तर तुम्ही फक्त लिहा, Pranab site:india.gov.in.

5. शोधा २० वर्षापूर्वीच्या बातम्या

गुगल न्यूजवर तुम्ही १०० वर्षापूर्वीच्या बातम्या शोधू शकता. फक्त गुगल न्यूजमध्ये टाईप करा google news archieve search आणि हवी ती तारिख टाकून ती बातमी शोधा.

6.vs लावून तुलना करा जेवणाची

जर तुम्हाला समजत नसेल की पिज्जा खावा कि बर्गर? टाइप करा pizza vs burger. दोघांच्या खाण्यानं काय फायदा होईल आणि काय नुकसान, किती कॅलरी मिळणार आणि किती कार्बोहाइड्रेट, सगळं काही तुम्हाला कळू शकते.

7. रेसिपीसाठी सर्च रिझल्टचा वापर करा

जर तुम्ही तुमच्या आवडीची रेसिपी शोधत असाल तर सर्च बारमध्ये जाऊन तुमच्या रेसिपीला अधिक प्रकारे फिल्टर करून पाहू शकता.

8. डिफाइनचा वापर

कोणत्याही शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी त्या आधी Define असं लिहा आणि सर्च करा. उदाहरण - Define: charas

9. स्क्रिन दिसेल तिरकी

गुगलवर tilt लिहा आणि चमत्कार पाहा. गुगल स्क्रिन तिरकी होईल. तुम्ही तुमच्या मित्रांसमोर हा प्रयोग करू शकता आणि त्यांना ही गंमत दाखवू शकता.

10. गुगल ईमेजमध्ये गेम

तुम्ही विचारात पडला असाल की गुगल ईमेजमध्ये तर ईमेजेस मिळतात पण गेम ..? होय गुगल ईमेजमध्ये Atari Breakout टाईप करा आणि गेमचा आनंद लुटा.

11. फोटोच्या साहाय्यानं फोटो शोधा

तुम्हाला जर एका फोटावरून त्याच्यासारखाच दुसरा फोटो हवा असेल तर तो तुम्ही कॅमेरा बटणमध्ये अपलोड करून त्यासारखाच फोटो तुम्हाला मिळेल.

12. टॉस करा विना कॉइनचं

सर्च बॉक्समध्ये टाईप करा flip a coin किंवा heads or tails. त्यानंतर तुम्हाला टॉसचा आनंद लुटता येईल.

13. गुगल सर्च बारमध्ये माईक ऑन करा आणि म्हणा give me a love quote किंवा I love you. तुमच्या समोर लव कोट्स खूप समोर येतील.

Address

Vithai Building, Shop No. 2, Opp. GOVT. Rest House, Damkhadi
Roha
402109

Opening Hours

Monday 9:30am - 8:30pm
Tuesday 9:30am - 8:30pm
Wednesday 9:30am - 8:30pm
Thursday 9:30am - 8:30pm
Friday 9:30am - 8:30pm
Saturday 9:30am - 8:30pm
Sunday 9:30am - 8:30pm

Telephone

+918983937779

Alerts

Be the first to know and let us send you an email when NETKING Cyber Cafe Roha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to NETKING Cyber Cafe Roha:

Share

Category