ganesh computer sade

ganesh computer sade नवीन पॅन कार्ड, पॅन दुरुस्ती, हरवलेले ?

09/09/2025
आपल्या गणेश कॉम्पुटर साडे कडून आणखी एक सेवेची संधी उपलब्ध, बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवा केंद्र चालू. आपण आमच्या कडे बँक ऑफ ...
12/02/2024

आपल्या गणेश कॉम्पुटर साडे कडून आणखी एक सेवेची संधी उपलब्ध, बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवा केंद्र चालू. आपण आमच्या कडे बँक ऑफ इंडिया मध्ये आधार वरून 20000(वीस हजार )पर्यंत रक्कम काढू किंवा टाकू शकता.

06/11/2023

🌾☘️ *प्रधानमंत्री पीक विमा योजना रब्बी हंगाम 2023-24*🌿🌱
*फक्त 1रुपयात * प्रीमियम मध्ये भरून मिळेल*💵
👉 *समाविष्ठ पिके* – *ज्वारी , कांदा , हरभरा, गहू, भुईमुग*

*सर्व शेतकरी बांधवांना सूचित करण्यात येते की, प्रधानमंत्री पीक विमा योजना अंतर्गत रब्बी हंगाम 2023-24 चा पीक विमा भरणे सुरू आहे.*

📑★ *लागणारे कागदपत्र* ★
१. बँक पासबुक
२. आधारकार्ड
३. स्वघोषित पिक पेरा प्रमाणपत्र (आमच्याकडेच मिळेल)
४. सातबारा आणि ८ अ (आमच्याकडे उपलब्ध आहे)

👉 *अधिक माहितीसाठी व अर्ज भरण्यासाठी संपर्क करा*
🖥️ गणेश कॉम्पुटर साडे * पत्ता दत्त मंदिर समोर साडे
📞 *8805737455*

03/08/2022

Ganesh Computer: असंघटित क्षेत्रातील सर्व कामगारांन, शेतकरी, शेतमजूर,साठी ई श्रम कार्ड काढणे अतिशत फायद्याचे आहॆ आज व उद्या जास्तीत जास्त लोकांनी ई श्रम कार्ड काढून घ्यावे. आवश्यक बँक पासबुक, आधार कार्ड व मोबाईल सोबत आणावा.
Ganesh Computer: आपल्या कुटुंबातील सर्व 59 वर्ष्याच्या आतील लोकांचे ई श्रम कार्ड काढून घ्या

02/07/2022

अग्निवीर आर्मी फॉर्म भरणे चालू झाले आहे आवश्यक कागदपत्रे 10 वी सर्टिफिकेट 12, असेल तर सर्टिफिकेट फोटो 1 आधार कार्ड मोबाईल न ई-मेल आयडी सौजन्य : गणेश कॉम्पुटर साडे 8805737455

03/11/2021

B.E/B.TEC (इंजिनिअरिंग) प्रथम वर्ष साठी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया चालू झाली आहे.तेसेच डिप्लोमा वरून डायरेक्ट दुसऱ्या वर्षाला प्रवेश साठी फॉर्म सुरु झाले आहेत. सौजन्य: गणेश कॉम्पुटर साडे अधिक माहिती व खात्रीशीर फॉर्म भरण्यासाठी आजच भेट द्या.प्रो.प्रा.शिवाजी क्षीरसागर मो.नं.8805737455
पत्ता: वैभव मेडिकल जवळ,दत्त मंदिर समोर,साडे ता.करमाळा

22/06/2021

महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा-MHT CET 2021
Fee: General: ₹800/- [SC,ST,VJ/DT-NT(A),NT(,NT(C),NT(D),OBC,SBC,PWD/EWS: ₹600/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 07 जुलै 2021
जे विद्यार्थी सध्या बारावीला होते व ज्यांना पुढे B.E/B.Tech/B.Pharmacy/Pharm.D)
2 कृषी अभ्यासक्रम (Agriculture Courses) या साठी प्रवेश घ्यावयाचा आहे त्यांच्या साठी हि परीक्षा असून विद्यार्थ्यांनी मुदत संपण्याच्या आत आपला फॉर्म भरून घ्यावा.
आवश्यक कागदपत्रे : १) फोटो व सही २) आधार कार्ड
अधिक माहिती साठी संपर्क करा : गणेश कॉम्पुटर साडे प्रो.प्रा.शिवाजी क्षीरसागर
मो.नं.८८०५७३७४५५

04/07/2020

२०२० या वर्षात आपल्याकडे तूर,मुग,बाजरी,मका,कांदा या पिकांसाठी विमा उतरवणे चालू झाले आहे. शेवटची तारीख ३१ जुलै २०२० असून. विमा भरावयाचा असल्यास गणेश कॉम्पुटर साडे येथे विमा भरणे चालू आहे. आवश्यक कागदपत्रे : १) जमिनीचा ७ १२ व ८अ २) बँक पासबुक ३) आधार कार्ड ४) मोबाईल नंबर.

ज्यांना लॉकडाऊन कालावधी मध्ये अत्यावश्यक मालाची ने आन करावयाची आहे त्या साठी लागणार कॅर्फू पास काढून मिळेल. खालील कागपत्...
26/04/2020

ज्यांना लॉकडाऊन कालावधी मध्ये अत्यावश्यक मालाची ने आन करावयाची आहे त्या साठी लागणार कॅर्फू पास काढून मिळेल. खालील कागपत्रे WHATS APP करा १)गाडीचे आरसी.२) ड्रायव्हर चे लायसन ३)इमेल आयडी आमचा WHATS APP व नंबर आहे 8805737455 प्रो.प्रा.शिवाजी क्षीरसागर गणेश कॉम्प्युटर साडे.ता.करमाळा

Address

Datta Mandir Samor, Main Road Sade
Sade
413251

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8am - 8pm
Wednesday 8am - 8pm
Thursday 8am - 8pm
Friday 8am - 8pm
Saturday 8am - 8pm
Sunday 8am - 8pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ganesh computer sade posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share