10/05/2026
आई म्हणजे प्रेम… प्रेरणा… आणि उज्ज्वल भविष्याची ताकद! 🌸
आईचं प्रेम हे प्रत्येक यशामागची खरी शक्ती असते.
तिच्या पाठिंब्यामुळेच स्वप्नांना मिळते नवी दिशा आणि करिअरला मिळते यशाची वाट. 💖
Disha Computer Institute तर्फे
सर्व मातांना मातृदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 💐
✨ आईच्या प्रेमासोबत… उज्ज्वल करिअरची नवी दिशा!