Avis Computers

Avis Computers Established in 1991, is a State Level Best Performing Award Winning Computer Training Institute

PROGRAM SUMMARY:

IT Education Program
Non-IT Educational Program
Mastering Program
Career Enhancement Program
Community Enhancement Program
IT Solution Program
Government Sponsored Programs
Authorized Examination Center

छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्त्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम..मराठा समाजातील युवक युवती...
17/09/2023

छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्त्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम..
मराठा समाजातील युवक युवतींसाठी मोफत इंग्लिश स्पिकिंग व संगणक कौशल्य विकास मोफत प्रशिक्षण व सोबत नोकरीविषयक सहाय्य
आवश्यक कागदपत्रे :-
• आधार कार्ड
• महाराष्ट्र डोमेसियल प्रमाणपत्र
• दहावीचे प्रमाणपत्र / मार्कशीट
• वयाचा पुरावा / दाखला
• फोटो व सही
आणि
जात प्रमाणपत्र :-
खालील पैकी कोणताही एक पर्याय :-
१) मराठा जात प्रमाणपत्र व नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र
२) जात प्रमाणपत्र व मागील ३ वर्षांचा उत्पनाचा दाखला.
३) शाळा सोडल्याचा दाखला व १ वर्षाचा उत्पन्नाचा दाखला
४) EWS प्रमाणपत्र
सारथी व एमकेसीएलच्या वतीने अेविस कॉम्प्युटर्स, ITI जवळ, विजापूर रोड, सोलापूर येथे मोफत प्रशिक्षण..
कालावधी: 6 महिने (4 मॉड्युल) दररोज 3 तास,
वय मर्यादा: 18 ते 45
शिक्षण: किमान 10वी
उत्पन्न मर्यादा: 8 लाख
हा कोर्स पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना सारथी व MKCL च्या वतीने नोकरीच्या अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क -

अेविस कॉम्प्युटर्स,
ITI जवळ, विजापूर रोड, सोलापूर.

उमा मॅडम : 7558352180
शुभांगी मॅडम : 8855032180






Traditional Day 2023..❤️🤎🖤🤍💜💚💚💛🧡
08/05/2023

Traditional Day 2023..

❤️🤎🖤🤍💜💚💚💛🧡





White Day Celebration  🤍🤍🤍🤍🤍🤍
29/04/2023

White Day Celebration

🤍🤍🤍🤍🤍🤍







सुट्टीचा पुरेपूर आनंद लुटूया अेविसमध्ये.....व्यक्तिमत्व विकास घडवूया ;दर्जेदार संगणक ज्ञान मिळवूया ;टेक्नॉलॉजीशी गट्टी क...
28/04/2023

सुट्टीचा पुरेपूर आनंद लुटूया अेविसमध्ये.....
व्यक्तिमत्व विकास घडवूया ;
दर्जेदार संगणक ज्ञान मिळवूया ;
टेक्नॉलॉजीशी गट्टी करूया ;

चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करा,
"धमाल सुट्टी आणि अेविसमध्ये MS-CIT"

अधिक माहितीसाठी आजच समक्ष भेट द्या,


अेविस कॉम्प्युटर्स,

१, आनंद नगर, गोल्डन हाईट्स,
आयटीआय पोलिस चौकीजवळ,
विजापूर रोड, सोलापूर.
मो.- ९३२५७३२१८०, ८८५५०३२१८०, ७५५८३५२१८०

*सांगा टक्के, बक्षीस पक्के !*दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अनोखी स्पर्धा..अेविस कॉम्प्युटर्स, सोलापूर आयोजित, महारा...
27/04/2023

*सांगा टक्के, बक्षीस पक्के !*

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अनोखी स्पर्धा..

अेविस कॉम्प्युटर्स, सोलापूर आयोजित, महाराष्ट्र ज्ञान महामंडळाचा उपक्रम..

एकूण कॅश प्राईझ- ₹ 5.4 लाख

आपल्याला किती टक्के मार्क पडतील याचा आपल्याला अंदाज असेलच.. अेविस मध्ये येऊन त्याची ऑनलाईन नोंदणी करा व तुमचा अंदाज बरोबर निघाला तर बक्षीस मिळावा..

अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा..

*अेविस कॉम्प्युटर्स,*
गोल्डन हाईट्स, आयटीआय पोलीस चौकी जवळ, विजापूर रोड, सोलापूर..

9325732180
7558352180
8855032180

अेविसच्या *फ्युचर वेध* या *मोफत* उपक्रमात सहभागी व्हा.. या मध्ये इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ व महाराष्ट्र ज्ञान म...
06/04/2023

अेविसच्या *फ्युचर वेध* या *मोफत* उपक्रमात सहभागी व्हा..

या मध्ये इन्स्टिट्यूट फॉर सायकोलॉजिकल हेल्थ व महाराष्ट्र ज्ञान महामंडळ यांनी विकसित केलेली अतिशय शास्त्रशुद्ध अशी व मानसशास्त्रावर आधारित *"करियर इंक्लीनेशन टेस्ट"* हि शोध चाचणी देऊन करियरची दिशा निश्चित करा.

*कोणत्या शैक्षणिक क्षेत्रात करियर करावे हे निश्चित करण्यासाठी या टेस्टचे निष्कर्ष प्रमाण ठरतात.*

या चाचणीतून विद्यार्थ्यांनी दिलेला प्रतिसाद मानसशास्त्रीय पातळीवर तपासून तो कोणत्या क्षेत्रात यशस्वी ठरू शकेल याचा निष्कर्ष संगणकाच्या माध्यमातून काढला जातो..

चाचणी पूर्ण झाल्यावर, तज्ञांमार्फत मोफत करियर समुपदेशन पण केले जाते..

अधिक माहितीसाठी प्रत्यक्ष संपर्क साधा..

या संपूर्ण उपक्रसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही..

*अेविस कॉम्प्युटर्स,*
गोल्डन हाईट्स, तिसरा मजला, ITI पोलीस चौकी जवळ, विजापूर रोड,
सोलापूर- 413004.

9325732180
7558352180
8855032180
8855962180

Celebrating 74th Republic Day of India 🇮🇳🇮🇳
26/01/2023

Celebrating 74th Republic Day of India 🇮🇳🇮🇳

Address

Avis Computers, Golden Heights, Near ITI, Vijapur Road
Solapur
413004

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8pm - 8am
Wednesday 8pm - 8am
Thursday 8pm - 8am
Friday 8pm - 8am
Saturday 8pm - 8am

Telephone

+919325732180

Alerts

Be the first to know and let us send you an email when Avis Computers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Avis Computers:

Share