18/03/2026
तुम्ही कामगार कल्याण मंडळात नोंदणीकृत आहात का?
तुमच्या मुलांसाठी MS-CIT कोर्सवर सबसिडी योजनेची सुवर्णसंधी सुरू आहे!
💻 डिजिटल युगात संगणक शिक्षण अत्यावश्यक आहे.
MS-CIT कोर्समुळे मिळेल —
✔ संगणकाचे संपूर्ण प्रॅक्टिकल ज्ञान
✔ AI व 200+ डिजिटल स्किल्स
✔ शासनमान्य प्रमाणपत्र
✔ शासकीय व खासगी नोकरीसाठी उपयुक्त प्रशिक्षण
💰 कामगार कल्याण मंडळ योजनेअंतर्गत सबसिडी उपलब्ध!
संपर्क :-
MKCL अधिकृत अध्ययन केंद्र – 23210114
श्री. सुनिल निपाणीकर
व्हिजन कॉम्प्युटर्स & टायपिंग इन्स्टिटट्युट
सोमवार पैठ, कासार गल्ली
तासगांव
फोन.- 9423270925, 9422381205
👉 तुमच्या मुलांच्या उज्ज्वल डिजिटल भविष्यासाठी आजच योग्य निर्णय घ्या!