patilnikhil241

patilnikhil241 When simple is more than enough, you will feel happy more

  AA
29/07/2026

AA

17/05/2026

घोड्यावरची स्वारी....हीच मराठ्यांची शान… !” ⚔️🐎 Royal Blood, Warrior Spirit ⚔️. Swarajya MarathaWarrior RoyalRide HorseRiding WarriorSpirit Shivgarjana

17/05/2026

माझ्या जीवनसाथी सौ. इंदिरा हिला आपल्या ८ व्या साखरपुडा दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा 💐

राजकारण आणि समाजकारण या दोन्ही क्षेत्रात तुझी असलेली निष्ठा, लोकांप्रती असलेली आपुलकी आणि सतत जनसेवेसाठी धडपडणारे तुझे व्यक्तिमत्त्व मला नेहमी अभिमानास्पद वाटते.
घर आणि समाज यांचा सुंदर समतोल साधत तू प्रत्येक जबाबदारी समर्थपणे पार पाडतेस, हीच तुझी खरी ओळख आहे.

आपल्या नात्यातील विश्वास, प्रेम आणि साथ अशीच आयुष्यभर कायम राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
आगामी आयुष्य अधिक सुख, समाधान आणि यशाने भरलेले जावो. ❤️

८ व्या साखरपुडा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा! 💍✨

— तुझा जीवनसाथी, निखिल #पाटलीनं_बाई🔥

Address

Nikhil Enterprises
Ulhasnagar
421004

Telephone

+919096338284

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when patilnikhil241 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to patilnikhil241:

Shortcuts

Share