15/08/2026
🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
ज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपले सर्वस्व अर्पण केले, त्या वीर स्वातंत्र्यसैनिकांना मनःपूर्वक अभिवादन. 🙏
स्वातंत्र्याची जपणूक, संविधानाचा सन्मान आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी सदैव कटिबद्ध राहूया.
जय हिंद! 🇮🇳
वंदे मातरम्! ❤️
#स्वातंत्र्यदिन 🇮🇳 #जय हिंद #वंदे_मातरम्