Perfect Computer Typing Institute washim

Perfect Computer Typing Institute washim Mo no.8007447638

08/10/2020
माहे. जाने/फेब्रुवारी-2021 मध्ये होणाऱ्या कॉम्प्युटर टायपिंग (GCC-TBC),मॅन्युअल टायपिंग (मराठी,30,40 इंग्लिश 30,40,50,60...
02/09/2020

माहे. जाने/फेब्रुवारी-2021 मध्ये होणाऱ्या कॉम्प्युटर टायपिंग (GCC-TBC),मॅन्युअल टायपिंग (मराठी,30,40 इंग्लिश 30,40,50,60 हिंदी 30,40,)परीक्षेसाठी प्रवेश चालू आहे.
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे :-
1) 10/12शाळा सोडल्याचा दाखला / प्रमाणपत्राची झेरॉक्स.
2) आधारकार्डची झेरॉक्स.
3) 10/12/पदवी मार्कशीट झेरॉक्स
2 पासपोर्ट साईझ फोटो.

-: संपर्क :-
शासनमान्य
"परफेक्ट कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट"
अकोला नाका , नगर परीषद कॉम्प्लेक्स,
पेट्रोल पंप समोर वाशिम
8007447638 / 7020914550

09/05/2020

"परफेक्ट कॉम्प्युटर & टायपिंग इन्स्टिट्यूट" वाशिम चा निकाल 99%लागला असून आमच्या संस्थेतील गुणवंत विद्यार्थी विषय व गुण क्रमानुसार खालील प्रमाणे आहेत :-

English 30 #
1) Padghan Milind Pandurang 91%
2) Ghuge anil Prakash 90%
3) Wuike Arati Vasantrao 86%

English 40 #
1) Bhamre Gokul Jankiram 90%
2) Lascar vaishanvi santosh 85%
3) Vadkute namdev ankushrao 79%
4) Rodge Pawan kailash 79 %
5) Swami vishal vishwanath 79%

English 50 #
1) Devkar yogesh jagannath 7%
2) Ingle megha mohan 70%

Marathi 30 #
1) Ghuge ashwini dattarao 85%
2) Ingole manisha bhaskar 84%
3) Ingle Akash Dilip 82%

Marathi 40 #
1) Dalke sushma prabhaakar 77%
2) Devkar yogeesh jagannath 77%
3) Ingle sh*tal gajanan 68%

Hindi 30**
1) mohod monali bandu 89%
2) karenewar harish 87%

💐💐सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन💐💐

भारतीय_घटनेचे_शिल्पकार,महामानवविश्वरत्न_क्रांतीसुर्य_बोधीसत्व_परमपुज्यडॉ_बाबासाहेब_आंबेडकर_यांच्या 129 _व्या_जयंती_निमित...
14/04/2020

भारतीय_घटनेचे_शिल्पकार,महामानव
विश्वरत्न_क्रांतीसुर्य_बोधीसत्व_परमपुज्य
डॉ_बाबासाहेब_आंबेडकर_यांच्या 129 _व्या_जयंती_निमित्त
कोटी_कोटी_प्रणाम🙏🏻💙 भिमजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा💙

12/03/2020

माहे जाने. 2020 मध्ये झालेल्या संगणक टायपिंग (GCC-TBC-Exam)यामध्ये उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे
हार्दिक अभिनंदन 💐💐💐
निकाल टक्केवारी 100%
परफेक्ट कॉम्पुटर टायपिंग इन्स्टिट्यूट अकोला नाका नगर परिषद कॉम्प्लेक्स वाशिम

08/03/2020
माहे. जुन/जुलै-2020 मध्ये होणाऱ्या कॉम्प्युटर टायपिंग (GCC-TBC) परीक्षेसाठी प्रवेश चालू आहे.प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे...
01/03/2020

माहे. जुन/जुलै-2020 मध्ये होणाऱ्या कॉम्प्युटर टायपिंग (GCC-TBC) परीक्षेसाठी प्रवेश चालू आहे.
प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे :-
1) 10/12शाळा सोडल्याचा दाखला / प्रमाणपत्राची झेरॉक्स.
2) आधारकार्डची झेरॉक्स.
3) 2 पासपोर्ट साईझ फोटो.

-: संपर्क :-
शासनमान्य
"परफेक्ट कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट"
अकोला नाका , नगर परीषद कॉम्प्लेक्स,
पेट्रोल पंप समोर वाशिम
8007447638 / 7020914550

प्रवेश देणे सुरू आहे परफेक्ट कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट वाशिमपत्ता:-नगर परिषद कॉम्प्लेक्स,विंग-बी पहिला मजला,अकोला ...
18/11/2018

प्रवेश देणे सुरू आहे
परफेक्ट कॉम्प्युटर टायपिंग इन्स्टिट्यूट वाशिम
पत्ता:-नगर परिषद कॉम्प्लेक्स,विंग-बी पहिला मजला,अकोला नाका वाशिम

💖बहीण 💖                                 💖एक अनोखं नातं💖आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हण...
26/08/2018

💖बहीण 💖
💖एक अनोखं नातं💖

आईनंतर जर जगात तुमच्यावर जीव टाकणारी कोणी व्यक्ती असेल तर ती म्हणजे बहीण.
असं म्हणतात की देव सर्वत्र असू शकत नाही म्हणून त्याने आई निर्माण केली. आई फार काळ असू शकत नाही म्हणून असू शकेल कदाचित त्याने आईला समर्थ पर्याय होऊ शकेल अशी बहीण निर्माण केली कुठल्याही परिस्थितीत ती पाठीशी उभी असते. गुणांचं तोंड भरून कौतुक करते. अवगुणांवर शिताफीने पांघरूण घालते. बाजू घेऊन भांडायला ती सदैव तत्पर असते. ‘माझा भाऊ’ अशी ओळख करून देताना तिचा चेहरा अभिमानाने डवरलेला असतो. तिचं अख्खं माहेर त्या एका भावात एकवटलेलं असतं....!🌹🌹🌹भाऊबीज च्या सर्व बहिण - भावांना हार्दिक शुभेच्छा 💐💐

Address

Washim

Opening Hours

8am - 7pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Perfect Computer Typing Institute washim posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share