05/09/2026
🙏 श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी! 🙏
सर्वज्ञ कॉम्प्युटर्सच्या वतीने यावर्षी पहिल्यांदाच आपण दहीहंडीचा उत्सव साजरा करत आहोत. 🏺🎉
हा आनंदाचा क्षण आपल्या चाळीसगाव येथील सर्व मित्रपरिवार आणि कुटुंबीयांसोबत साजरा करण्याची आमची मनापासून इच्छा आहे. ❤️
आपण सर्वांनी आवर्जून उपस्थित राहून या आनंदमयी दहीहंडी उत्सवात सहभागी व्हावे आणि आपल्या उपस्थितीने आमचा उत्साह वाढवावा, ही नम्र विनंती. 🙏
ही तर फक्त सुरुवात आहे…
दरवर्षी यापेक्षा मोठ्या आणि भव्य पद्धतीने हा सण साजरा करण्याचा संकल्प! 🔥💪
चला, एकत्र येऊया… आनंद साजरा करूया…
🏺 दहीहंडीचा जल्लोष करूया! 🎉
बोला गोविंदा! गोपाळा! 🙌
🚩 श्रीकृष्ण भगवान की जय! 🚩