18/07/2026
🚀 *आपण करूया महाराष्ट्र AI रेडी!* (*AI मास्टरक्लास* )
AI मुळे जग झपाट्याने बदलतंय — आणि MKCL च्या *२५ व्या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त* आमचं एकच स्वप्न आहे: महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक या बदलात मागे न राहता पुढेच राहावा !
म्हणूनच घेऊन आलो आहोत *मोफत ६० मिनिटांचा AI मास्टरक्लास* — अगदी सोप्या भाषेत, आजच्या काळातील उपयुक्त AI टूल्स शिका.
*काय मिळेल?*
✅ रोजच्या वापरातील Personalized AI Tools
✅ ६० मिनिटांचा मास्टरक्लास — पूर्णपणे मोफत
✅ तुमच्या कौशल्याचं *Appreciation Certificate*
*नोंदणी करा — दोन सोप्या पद्धतीने:*
📱 *वेबसाइट:* www.mscit.ai
बेसिक माहिती भरा → मास्टरक्लास पहा → Certificate साठी जवळचं MS-CIT Centre निवडा
💬 *WhatsApp:* थेट टॅप करा 👉 https://wa.me/message/AZPDTEFP2T32D1?src=qr
किंवा *9987011571* वर *"AI"* पाठवा आणि सोप्या स्टेप्स फॉलो करा
⏱️ MS-CIT Centre निवडल्यानंतर अवघ्या १० मिनिटांत Certificate मिळेल!
👉 *हा संदेश तुमच्या मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबासोबत नक्की शेअर करा* — चला, महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने AI-Ready बनवूया! 🌟
*MKCL*🙏