17/11/2026
एकदम नविन "सिस्टीम" चोर पळणार How to protect against thieves|How to start a security system Business Varta
ND vision security system
75229 39974
89838 32588
Kalyan
Ulhasnagar
नमस्कार मित्रांनो आपण आज अशी एक सिक्युरिटी सिस्टीम बघणार आहोत आणि ह्या सिस्टीम च्या माध्यमातून घराची ऑफिसची दुकानाची खूपच चांगल्या पद्धतीने चोरांपासून सुरक्षा करता येणार आहे कारण ही अशी सिस्टीम आहे चोरी होण्याच्या अगोदरच ही सिस्टीम मालकाला जागृत करणार आहे चोरीचे कती प्रकार आहे चोरी कशा पद्धतीने होऊ शकते आणि ही चोरी कशा पद्धतीने थांबवता येईल याची सुद्धा सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगितलेली आहे कारण सध्या भरपूर ठिकाणी चोऱ्या होतात अचानक झालेल्या चोरीमुळे भरपूर जणांचे सध्या नुकसान होत आहे मालाचे नुकसान होत आहे पैशांच्या चोऱ्या होत आहेत महाराष्ट्रामध्ये प्रत्येक दिवशी कुठे ना कुठे चोरी होत आहे आणि ह्या चोऱ्या होऊ नये म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही एक सिक्युरिटी आलाराम सिस्टीमच्या माध्यमातून कशा पद्धतीने चोऱ्या थांबवता येतील याची सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती सांगितली आहे आणि त्याचबरोबर या सिक्युरिटी आलाराम सिस्टीमचा व्यवसाय करायचा असेल तर तो व्यवसाय कशा पद्धतीने करता येणार आहे कारण सिक्युरिटी अलार्म सिस्टीम सध्या चांगल्या प्रकारे चालणारा व्यवसाय आहे भरपूर लोकांना याची आवश्यकता आहे त्यामुळे ह्या व्यवसायाबद्दल व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे माहिती सांगितलेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद
सुचना 👇
हा व्हिडिओ पूर्णपणे शैक्षणिक आणि सुरक्षेच्या (Safety & Awareness) उद्देशाने बनवला आहे. घराची सुरक्षा कशी करावी हे यामध्ये दाखवले आहे."