Wizard Computers

Wizard Computers Since past 25 years we’ Wizard Computers have been providing qualitative Computer Education in Programming and Designing.

Authorized Training Center of MS-CIT and YCMOU University.

03/11/2026


-CIT



StudentSuccess
ComputerCourse
TechEducation EducationTechnology SchoolStudents
FutureSkills

इयत्ता ७ वी ते ९ वीच्या अभ्यासासोबतच शिका डिजिटल स्किल्स आणि AI टूल्स! तंत्रज्ञानाची नवीन कौशल्ये आत्मसात करा आणि उज्ज्वल शैक्षणिक भविष्यासाठी आजच सज्ज व्हा.

शिकाया AI ची क्रांती, चला करूया MS-CIT!
आजच आमच्या विझार्ड कॉम्प्युटर्स या अधिकृत MS-CIT केंद्रात प्रवेश घ्या.
🌐 Visit: mscit.mkcl.org
🌍https://maps.app.goo.gl/69QN3woLRWv381eq6

31/10/2026


-CIT



TechSkills
LearnComputers
StudentLife

सायन्स असो, कॉमर्स असो किंवा आर्ट्स... वर्ड, एक्सेल आणि डेटा अनालिसिस आहे आजची गरज! MS-CIT course शिका, कॉम्प्युटरमध्ये मिळवा प्रॅक्टिकल मास्टर आणि करा करिअर भक्कम.
आजच आमच्या अधिकृत MS-CIT केंद्रात प्रवेश घ्या!
https://maps.app.goo.gl/69QN3woLRWv381eq6

29/10/2026

🌟MKCL OLYMPIAD MOVEMENT (MOM) तुमच्या मुलांच्या गुणवत्तेला मिळवा नवी दिशा !

🚀 Think Smart. Learn Better. Achieve More!

तुमच्या पाल्याला केवळ अभ्यासातच नव्हे, तर स्पर्धात्मक परीक्षांमध्येही यशस्वी होण्यासाठी तयार करा !

🌟MKCL Olympiad Movement (MOM) ही इयत्ता *५वी ते ९वीच्या विद्यार्थ्यांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा परीक्षा आहे.*

📚MOM चे प्रमुख फायदे:
✅ शालेय अभ्यासाची उत्तम तयारी.
🧠तार्किक विचारशक्ती व विश्लेषण क्षमता विकसित करणे.
💡नवीन व आव्हानात्मक प्रश्न सोडवण्याचा अनुभव.
🎯समस्या सोडवण्याची क्षमता वाढवणे.
🏆जिल्हा व राज्यस्तरीय पारितोषिकांची संधी.
👨‍👨‍👧‍👧पालकांनो, आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच पुढाकार घ्या!

📍अधिक माहितीसाठी व मार्गदर्शनासाठी भेट द्याः
Wizard computers
Ahilyanagar.
https://maps.app.goo.gl/69QN3woLRWv381eq6

📲Call / WhatsApp: 9763715722

अधिकृत वेबसाइट: https://mom.mkcl.org/

आजची तयारी, उद्याचे यश !

Movement ...

26/10/2026


-CIT



DigitalTopper
Learning
TechSkills

१०वीनंतर नाही, आता ७वी ते ९वीतच शिका MS-CIT! 🚀 शाळा असो वा करिअर, डिजिटल कौशल्ये आतापासूनच करा पक्की.
अधिक माहितीसाठी भेट द्या: mscit.mkcl.org
https://maps.app.goo.gl/69QN3woLRWv381eq6

💡 तुमच्यातील कल्पकता फक्त आम्हीच ओळखतो!🧠✨फक्त पुस्तकी अभ्यास पुरेसा नाही; खरी परीक्षा असते ती विचारशक्ती, तर्कशुद्ध लॉजि...
22/10/2026

💡 तुमच्यातील कल्पकता फक्त आम्हीच ओळखतो!🧠✨

फक्त पुस्तकी अभ्यास पुरेसा नाही; खरी परीक्षा असते ती विचारशक्ती, तर्कशुद्ध लॉजिक आणि कल्पकतेची! MKCL घेऊन येत आहे शालेय विद्यार्थ्यांसाठी एक विचार करायला लावणारे खास आव्हान—MOM (MKCL Olympiad Movement) Challenge.

चॅलेंजमध्ये काय असेल?
* ❓ Questions: संकल्पना तपासणारे दर्जेदार प्रश्न.
* 🧩 Puzzles: बुद्धीला चालना देणारी रंजक कोडी.
* 🧠 Logic: अचूक विचारशक्ती आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स.
* 💡 And a whole lot of thinking: स्वतःच्या बौद्धिक क्षमतेला द्या एक नवीन ओळख.

🎯 Think You’re Good at This? Let’s put your brain to the test!

👉 आजच MOM Challenge स्वीकारा आणि स्वतःची खरी क्षमता सिद्ध करा!

🌐 अधिक माहितीसाठी संपर्क साधा किंवा भेट द्या: Wizard Computers professor colony chowk, Ahilyanagar
www.mkcl.org
https://maps.app.goo.gl/69QN3woLRWv381eq6

21/10/2026

💡 तुमच्यातील कल्पकता फक्त आम्हीच ओळखतो!🧠✨

फक्त पुस्तकी अभ्यास पुरेसा नाही; खरी परीक्षा असते ती विचारशक्ती, तर्कशुद्ध लॉजिक आणि कल्पकतेची! MKCL घेऊन येत आहे शालेय विद्यार्थ्यांसाठी एक विचार करायला लावणारे खास आव्हान—MOM (MKCL Olympiad Movement) Challenge.

चॅलेंजमध्ये काय असेल?
* ❓ Questions: संकल्पना तपासणारे दर्जेदार प्रश्न.
* 🧩 Puzzles: बुद्धीला चालना देणारी रंजक कोडी.
* 🧠 Logic: अचूक विचारशक्ती आणि प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल्स.
* 💡 And a whole lot of thinking: स्वतःच्या बौद्धिक क्षमतेला द्या एक नवीन ओळख.

🎯 Think You’re Good at This? Let’s put your brain to the test!

👉 आजच MOM Challenge स्वीकारा आणि स्वतःची खरी क्षमता सिद्ध करा!

🌐 अधिक माहितीसाठी संपर्क साधा किंवा भेट द्या: www.mkcl.org/mom
https://maps.app.goo.gl/69QN3woLRWv381eq6

19/10/2026

स्लाईड मास्टरचा वापर करून सर्व स्लाईड्सवर कंपनीचा लोगो ऑटोमॅटिक कसा...

12/10/2026

दुर्गा घराघरात…
दुर्गा चराचरात…

09/10/2026

दुर्गा घराघरात…
दुर्गा चराचरात…

A Micro Short Film

Written & Directed By -
Dnyanesh Shinde

Supported By -
Kanhaiyya Agro
&
Kanhaiyya Milk

Concept & Initiative By-
Nagar Stories

Created By -
Skynine Pictures,
Design Addict Creative Agency
And Team

—----------

विशेष धन्यवाद -

श्री तुळजाभवानी मंदिर,
पाईपलाईन रोड, सावेडी, अहिल्यानगर.

मा. श्री. अशोकजी कानडे
(संस्थापक अध्यक्ष),
आणि सर्व पदाधिकारी तथा सेवक

मा. श्री. सुरेशजी पठारे,
मा. श्री. मच्छिन्द्रजी लंके,

मळगंगा मिल्क अँड ऍग्रो प्रॉडक्ट्स प्रा. लि.

Nagar Stories
"आम्ही नगरच्या गोष्टी सांगतो!"

Address

Wizard Computers, MS-CIT Computer Training Center, 1st Floor, Shakuntala Apartment, Professor Colony Chowk, Savedi
Ahmednagar
414003

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8am - 8pm
Wednesday 8am - 8pm
Thursday 8am - 8pm
Friday 8am - 8pm
Saturday 8am - 8pm

Telephone

+91 97637 15721

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wizard Computers posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Wizard Computers:

Shortcuts

Share

Nearby computer & electronics services